BEML Bharti 2023: भारत अर्थ मूव्हर्स लि. मार्फत विविध पदांच्या 101 जागांसाठी भरती

Beml Bharti 2023: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी रेल्वे, संरक्षण आणि इतर क्षेत्रांसाठी यंत्रे आणि सुटे भागांची निर्मिती करते.

BEML Bharti 2023
BEML Bharti 2023

BEML ने नुकतीच विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नाव पदसंख्या
असिस्टंट ऑफिसर 02
मॅनेजमेंट ट्रेनी 21
ऑफिसर 11
असिस्टंट मॅनेजर 35
मॅनेजर 07
सिनियर मॅनेजर 03
असिस्टंट जनरल मॅनेजर 08
डेप्युटी जनरल मॅनेजर 08
जनरल मॅनेजर 01
चीफ जनरल मॅनेजर 02
एक्सझिक्युटिव्ह डायरेक्टर 03

 

शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी खालीलप्रमाणे आहेत (Beml Bharti 2023 Education):

  • शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB
  • वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27/30/39/42/54 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • परीक्षा फी: जनरल/ओबीसी/EWS₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळ www.bemlindia.in वर भेट द्या.

RBI Assistant Admit Card डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण माहिती पहा इथे

अर्ज करण्याची प्रक्रिया (Beml Bharti 2023 Process)

  1. BEML च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. “Careers” टॅबवर क्लिक करा.
  3. “Current Openings” टॅबवर क्लिक करा.
  4. संबंधित पदावर क्लिक करा.
  5. “Apply Online” बटणावर क्लिक करा.
  6. आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

Categories JOB

Leave a Comment