Biography of Swami Vivekananda in Marathi | स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय मराठी

स्वामी विवेकानंद जीवन परिचय : आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय या विषयावर चर्चा करणार आहोत तरी संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म हा 12 जानेवारी 1863 रोजी झाला आणि स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू हा चार जुलै 1902 रोजी झाला विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्ता असे होते. विवेकानंद हे भारतातील लोकप्रिय तपस्वी आणि तत्त्वज्ञ होते विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते असे म्हणतात.

स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकाता येथे विलक्षण येथे झाला आणि तेथेच त्यांनी आपले जन्मस्थान पवित्र केले त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते परंतु बालपणात त्यांना प्रेमाने नरेंद्र नावाने बोलवत असे.

स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व त्याकाळी ते कोलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित यशस्वी वकील सुद्धा होते ते बरेच चर्चेत असलेले वकील होते. त्यांना इंग्रजी व फारशी या दोन भाषांची चांगली पकड होती. स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भवनेश्वरी देवी होते जी धार्मिक विचारांची एक स्त्री होती ती रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथांमध्ये उत्तम ज्ञान असलेले अतिशय प्रतिभावना महिला या विवेकानंद यांच्या आई होत्या स्वामी विवेकानंद यांच्या आईला इंग्रजी भाषेचे चांगल्या प्रकारे ज्ञान होते.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण

स्वामी विवेकानंद हे सन १८७१ मध्ये आठ वर्षाच्या वयात नरेंद्रनाथ यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर मेट्रोपोलीटिअन संस्थांमध्ये शिक्षणासाठी विवेकानंदांनी प्रवेश घेतला. विवेकानंद यांना प्राथमिक शिक्षण मिळवल्यानंतर जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी येथे FA आणि BA पर्यंतच्या परीक्षा पास केल्या.

स्वामी विवेकानंद यांना तत्त्वज्ञान या विषयात आवड होती. यामुळे परमेश्वर आहे का? परमेश्वर नसेल तर मग तो कोण असेल? असे त्याविषयी त्यांना त्यांच्या ज्ञान असल्याने अश्या प्रकारचे प्रश्न येत असत.

Leave a Comment