Cabinet Secretariat Bharti 2023: मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांच्या 125 जागांवर भरती

Cabinet Secretariat Bharti 2023: भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांच्या 125 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

Cabinet Secretariat Bharti 2023
Cabinet Secretariat Bharti 2023

रिक्त पदांची माहिती (Cabinet secretariat recruitment 2023)

एकूण रिक्त पदे: 125 पदाचे नाव: डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) विषय आणि पद संख्या

  1. कॉम्प्युटर सायन्स /IT 60
  2. इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन 48
  3. सिव्हिल इंजिनिअरिंग 02
  4. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 02
  5. गणित 02
  6. सांख्यिकी 02
  7. फिजिक्स 05
  8. केमिस्ट्री 03
  9. माइक्रोबायोलॉजी 01

शैक्षणिक पात्रता (Cabinet secretariat recruitment)

(i) संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc (ii) GATE 2021/2022/2023

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी

फी नाही

पगार (Cabinet secretariat salary)

निवडलेल्या उमेदवारांना स्तर-07 नुसार दरमहा रुपये 90,000 पगार मिळेल.

नोकरी ठिकाण

दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख

06 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

अधिकृत संकेतस्थळ

absec.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लीक करा

उमेदवारांना सूचना

  • भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवावी.

शेवटी

या भरतीची संधी भारतातील सर्व उत्साही आणि कुशल उमेदवारांनी नक्की सोडवू नये. या भरतीमुळे उमेदवारांना भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी मिळेल.

Categories JOB

Leave a Comment