Central bank of india मध्ये 484 जागांवर भरती जाहीर : पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण

Central bank of india bharti 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सफाई कर्मचारी कम सब स्टाफ आणि सब स्टाफ या पदांसाठी भरतीची नवीन अधिसूचना जारी केली आहे. एकूण 484 जागांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.पद आणि शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव: सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे


परीक्षा फी:
जनरल/ओबीसी/ 850/-
SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-

पगार:
28000
नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:

09 जानेवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट:

भरतीची जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेत नोकरी मिळवणे हे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. त्यामुळे या भरतीची संधी प्रत्येकाने सोडू नये.

अतिरिक्त माहिती:

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Centralbankofindia.co.in आणि ibpsonline.ibps.in/cbiskssnov23 या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जातीचा दाखला (SC/ST/OBC/PWD उमेदवारांसाठी)
फोटो
स्वाक्षरी

Categories JOB

Leave a Comment