मुंबईत 10वी/12वी/पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी ; 291 जागांवर भरती

मुंबईतील तरुण तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या आयकर विभागामार्फत मुंबईत विविध पदांच्या 291 जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

Golden opportunity for 10th/12th/Graduate Central Govt jobs in Mumbai

रिक्त पदांची संख्या

एकूण रिक्त जागा: 291

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पद | शैक्षणिक पात्रता

इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) – पदवीधर (संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक)

स्टेनोग्राफर – 12वी उत्तीर्ण (संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक)

टॅक्स असिस्टंट (TA) – पदवीधर (संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक)

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण (संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक)

कॅन्टीन अटेंडंट – 10वी उत्तीर्ण (संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक)

क्रीडा पात्रता

  • राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
  • आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
  • अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू
  • राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

परीक्षा फी

₹200/-

पगार

इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) – 44,900/- ते 1,42,400/- स्टेनोग्राफर – 25,500/- ते 81,100/- टॅक्स असिस्टंट (TA) – 25,500/- ते 81,100/- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000/- ते 56,900/- कॅन्टीन अटेंडंट-18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण

मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ

या भरतीची संधी सोडवू नका. पात्र उमेदवारांनी वेळीच अर्ज करावा.

Categories JOB

Leave a Comment