Jalsandharan Vibhag Recruitment 2023: महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती जाहीर

Jalsandharan Vibhag Recruitment 2023: महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

Jalsandharan Vibhag Recruitment 2023

एकूण रिक्त जागा: 670

रिक्त पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयोमर्यादा:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

परीक्षा फी:

  • अमागास: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-

पगार:

  • 41,800/- ते 1,32,300

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ: stateexcise.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लीक करा

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी: येथे क्लीक करा

Jalsandharan Vibhag Bharti 2023 भरतीसाठी पात्र उमेदवारांना विनंती आहे की ते अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Categories JOB

Leave a Comment