PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 303 जागांवर भरती

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या एकूण 303 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

रिक्त पदांची माहिती:

  • एकूण रिक्त जागा: 303
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
  • ट्रेड आणि पद संख्या:
    • कोपा (PASSA): 100
    • वीजतंत्री: 59
    • तारतंत्री: 46
    • रेफ & AC मेकॅनिक: 26
    • प्लंबर: 24
    • डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP): 16
    • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक: 12
    • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक: 10
    • आरेखक स्थापत्य: 4
    • भूमापक: 2
    • मेकॅनिक मोटर व्हेईकल: 2

शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

परीक्षा फी:

  • फी नाही

पगार:

  • 7,700/- ते 8,050/-

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड (PCMC )

मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांच्या 125 जागांवर भरती

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 07 नोव्हेंबर 2023

भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:

  • 09 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता:

  • औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिक माहितीसाठी:

  • अधिकृत संकेतस्थळ: www.pcmcindia.gov.in
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: www.apprenticeshipindia.gov.in

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी या जाहिरातीत दिलेली सर्व अटी पूर्ण केल्यासच अर्ज करावा.

Categories JOB

Leave a Comment