SAI Bharti 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या 214 जागांवर भरती


SAI Bharti 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने विविध पदांवर भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 214

रिक्त पदाचे नाव :

हाय परफॉरमंस कोच 09
सिनियर कोच 45
कोच 43
असिस्टंट कोच 117

शैक्षणिक पात्रता:

(i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त
(ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी, 40 ते 60 वर्षांपर्यंत.

परीक्षा फी :

फी नाही

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

30 जानेवारी 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ :
[https://sportsauthorityofindia.nic.in/](https://sportsauthorityofindia.nic.in/)

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

भारतीय क्रीडा प्राधिकरण ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारतातील खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या भरतीद्वारे SAI आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकाधिक खेळाडूंना समाविष्ट करून भारतातील खेळाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे.

या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी SAI च्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

Categories JOB

Leave a Comment