Cricket: क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी रॅलीने पुणेकरांना भुरळ घातली

क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी

पुणे, 27 सप्टेंबर 2023: क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीची पुणेकरांना आज भेट झाली. ढोल ताशांच्या गजरात सेनापती बापट रोडवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुणेकरांनी …

Read more